Mobile मधील music player बद्धल थोडेसे........

| 16.12.10 | |
मित्रानो तुम्हाला कधी mobile मध्ये गाणे ऐकताना music player मध्ये Artists, Genres, Albums हि नावे दिसतात.त्याबद्दल मी तुम्हाला थोडेसे सांगणार आहे. गाणे ज्या Albums चे असते त्या नावाचा folder ,Album या section मध्ये असतो.म्हणजे समजा आपण break ke baad या films ची गाणी आपल्या mobile मध्ये भरले. आणि (mobile music player च्या )Albums मध्ये पहिले तर आपल्याला break ke baad असा folder पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आपण भरलेली सगळी गाणी हि असतील.पण आपण ज्या site वरून गाणे download करतो त्या site मध्ये जर song pirated किंव्वा dublicate असेल तर तसे होत नाही आणि ते गाणे कोणत्या तरी वेगळ्याच नावाच्या folder मध्ये जाते( mobile music player मध्ये ).

आता हा folder आला कुठून आणि तो बदलायचा कसा या बद्दल.
हा folder गाण्याच्या properties मुळे तयार होतो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण त्यात बदल सुद्धा करू शकतो.
तो बदल करण्याची पद्धत पुढील प्रमाणे
१. pc मध्ये ज्याठिकाणी गाणे आहे त्या folder मध्ये जा.
२ ज्या गाण्याची properties बदलायची आहे त्यावर right click करा.
३ सगळ्यात शेवटी असलेल्या properties वर click करा.
४ जी properties ची नवीन window open झाली आहे त्याच्या summary या tab वर click करा.
५ आता Advanced >> या tab वर click करा.
येथे तुम्हाला हवी ती माहिती बदलता येते. तुम्ही फक्त ज्या माहिती मध्ये बदल करायचा आहे त्या row समोरील value या colume मध्ये एक click करा आणि हवी ती माहिती बदला. म्हणजे तुम्ही समजा Album Title मध्ये marathi असे लिहिले.तर ते गाणे mobile मध्ये टाकल्यावर music player मध्ये Album गेल्यावर तुम्हाला तेथे marathi असा folder दिसेल आणि तुम्ही ज्या गाण्याच्या properties मध्ये बदला केला होता ते गाणे त्यामध्ये दिसेल.
तुम्हाला हि trick कशी वाटली ते comments मध्ये लिहून कळवा.

0 comments:

Post a Comment