Showing posts with label मराठी लेख. Show all posts
Showing posts with label मराठी लेख. Show all posts

ब्लॉग वरचा लेख मराठी मध्ये कसा लिहावा ?

| 21.9.10 | 0 comments |
नमस्कार आज मी तुम्हाला ब्लॉग वरचा लेख मराठी मध्ये कसा लिहावा ते सांगणार आहे. 
तुम्ही कधी google Transliteration  बद्दल एकले आहे का ? 



त्याच्या या दुव्या वर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. 
हि सेवा वापरून तुम्ही मराठी मध्ये जे काही लिहायचे आहे ते लवकर लिहू शकता.
आणि सरळ copy paste  करून तुमच्या post वर  टाकू शकता.